PSK IT Genius & Talent Search Exam Winners 2019

PSK IT Genius & Talent Search Exam Winners 2023

news

नागपूर :- जिद्द व आपल्या स्वबळावर पी.एस.के टेक्नॉलॉजीस प्रा. लि.आय टी कंपनी कंप्यूटर इंस्टिट्यूटला , उभारणाऱ्या प्रशांत शंकरराव कढव यांनी आज ५ सप्टेंबर ला शिक्षक दिनानिमित्त “आय.टी जीनियस”परीक्षा प्रतिभावंत विद्यार्थ्यांना “आदर्श विद्यार्थी अवार्ड” देण्यात आला.
मैदा तालुक्या मधील चीरव्हा या छोट्याश्या खेड्यात जन्मलेल्या प्रशांत च्या अंगी काही तरी करण्याची प्रबळ इच्छा त्याला नागपुर शहरात घेऊन आली व वयाच्या १७ व्या वर्षात शिक्षण सोबतच आपल्या उदरनिर्वहासाठी काहीतरी मार्ग शोधत होता घरची परिस्थिती पाहिजे तितकी कुशल नव्हती प्रशांत ला कॉम्प्युटर मध्ये असलेली आवड त्याला आय टी क्षेत्रा कडे घेऊन गेली व पाहता पाहता प्रशांत ने आपल्या आवडला कार्याचे रूप देऊन त्यांनी आपले स्वतःचे नागपुर ला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट काढले व आज त्याचा कडे जवळपास 100 विद्यार्थी दररोज शिक्षण घेत आहे..
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा पगडा असलेल्या प्रशांत कढव 5 सप्टेंबर रोजी दुर्गा माता मंदिर हॉलमध्ये विद्यार्थ्यास गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पी.एस .के. टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर प्रशांत शंकर कढव यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री प्रशांत कढव, कांचन सोनटक्के, एकांश लोहबरे,आरती सोनटक्के, शिवाली पारखेडकर,श्वेता दोडके,रोशनी खापर्डे व संदीप कूरई इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली.
सहायक विद्ध्यती सचिन , वैभव, गणेश, सुयोग, आशीष, रोहित, योगेश, सुषमा, शुभम , swapnil इत्यादि .
या अवार्ड सोहळ्या निमित्य या सभागृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी आय.टी .जिनियस एक्झाम घेऊन कुशल विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केली जाते या परीक्षेमध्ये तब्बल 118, विद्यार्थिनी सहभाग घेतला असता परीक्षेत 4, उत्तीर्ण विपुल गजभिये (प्रथम) यांना एक लॅपटॉप , शशिकांत टेंभेकर (द्वितीय) एल.इ.डी टी. व्ही ,निरज कैशाल व अभिजीत पानकर यांना प्रत्येकी एक एक टॅबलेट आणि एक fast-track watch प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.आता पर्यंत जे विद्यार्थि या संस्थे मधून आपले शिक्षण घेतले त्या सर्व विद्यार्थ्यास अवार्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी गायत्री प्रशांत कढवं यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कोट: विद्यार्थी दशेत असताना दुरर्यावर निर्भर न राहता स्वतः काय करू शकतो या कडे अधिक लक्ष्य देणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आपले ध्येय निश्चित करावे व ध्येय प्राप्ती साठी आवश्यक ती धडपड करण्याचा प्रयत्न करावा यश नक्कीच प्राप्त होईल आणि कदाचित यश मिळाले नाही तर जीवन जगण्यासाठी जो अनुभव आवश्यक आहे तो नक्कीच मिळेल…
प्रशांत शंकर कढव (पी.एस .के. टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर)

winner

Super Prize Winner – Vipul Ghajhiye

winner

1st Prize Winner – Shashikant Tembekar

tab

2nd Prize Winner – Neeraj Kaoushal

PSK Technologies events

3rd Prize Winner – Abhishek Pankar

OUR PARTICIPANTS

Our Well Wishers & Team

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *